BJP

#PUNE : कोण असणार कसबा मतदार संघाचा उमेदवार ? आज होणार घोषणा ? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

484 0

पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक साठणिक नेते इच्छुक आहेत. दरम्यान कसाब मतदार संघासाठी भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार यावर आज काहीवेळात स्पष्टीकरण मिळू शकते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील ‘देवाशिष’ निवासस्थानी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु आहे.

\आज भाजपाचा कसब्यातील उमेदवार घोषित होण्याची शक्यता असून या बैठकीसाठी पुणे भाजपाचे संघटनमंत्री राजेश पांडे, पुण्यातील अनेक माजी नगरसेवक, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक यांच्यासह, गणेश बीडकर, धीरज घाटे, कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या बैठकीसाठी उपस्थित आहेत.

Share This News

Related Post

Vishal Agrawal

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - May 22, 2024 0
पुणे : पुणे कार अपघाता प्रकरणी (Pune Car Accident) पोलिसांनी चालक मुलाचे वडील विशाल अग्रवालला अटक केली असून आज त्याला…
SANJAY RAUT

‘…तर काही दिवसांनी ते रस्त्याने दगड मारत फिरतील’; शिंदे गटाची संजय राऊतांवर टीका

Posted by - June 2, 2023 0
मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमीच शिंदे गट आणि भाजपावर (BJP) रोज टीका करत असतात. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये…

Euthanasia : इच्छामरणाच्या तत्त्वात होणार बदल ! भारतात कशी आहे प्रक्रिया ?

Posted by - January 19, 2023 0
दुर्धर आजाराने ग्रस्त आणि बर होण्याची शक्यता नसलेल्या रुग्णांना आगाऊ वैद्यकीय सूचना किंवा इच्छापत्र लिहून इच्छामरण पत्करण्यासंदर्भात 2018 मध्ये दिलेल्या…
Sonia Gandhi Health

Sonia Gandhi Health : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Posted by - September 3, 2023 0
मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi Health) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानं सोनिया…

आजकाल कमी वयात का येतोय हृदयविकाराचा झटका ? वाचा लक्षणे, कारणे, प्रथमोपचार आणि कशी घ्यावी काळजी

Posted by - March 13, 2023 0
हृदयविकाराचा झटका, ज्याला वैद्यकीय भाषेत मायोकार्डियल इन्फेक्शन देखील म्हणतात, जेव्हा हृदयाच्या स्नायूंच्या एखाद्या भागाला पुरेसे रक्त मिळत नाही तेव्हा उद्भवते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *