अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न

Posted by - July 26, 2022

पुणे : अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक पोलिस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अंमली पदार्थविरोधी कारवाई, टपालाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही यासाठीची दक्षता, खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता,व्यसनमुक्ति केंद्रांशी समन्वय,अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान,औषध विक्रेत्यांकडून

Share This News