Mohammad Rizwan : मोहम्मद रिझवानने T20 मध्ये रचला इतिहास ! रोहित शर्माच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील 22 वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मागच्या दोन्ही सामन्यात पराभव पत्कारल्यानंतर पाकिस्तानने कॅनडा विरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेत दमदार कमबॅक केले. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर बॅट्समन मोहम्मद रिझवान याने दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. काय