- 9:12 PMमंत्रिपदासाठी शिवलेला कोट कामाला आलाच; अखेर भरत गोगावले यांची ‘या’ पदावर लागली वर्णी
- 7:50 PMमहाविकास आघाडीत कोणत्या पक्षांनं सर्वाधिक जागा लढवाव्यात; TOP NEWS मराठीच्या सर्व्हेत कोणत्या पक्षाला मिळाली सर्वाधिक पसंती?
- 7:19 PMविहिरीत कासव दाखवायला नेले अन् तीन शाळकरी मुलांना ढकलून दिले; धक्कादायक घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू
- 7:11 PMजमीन खचली अन् बघता बघता पूर्ण ट्रक गेला जमिनीखाली; पुण्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
- 5:48 PMकाँग्रेस कोणत्या विभागात किती जागा लढवणार? आकडेवारी आली समोर
Kolhapur News : कोल्हापूरात अपघाताचा थरार ! कारच्या धडकेत 6 जण जखमी
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरच्या सायबर चौक परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. काय
Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आला आहे. दोन गटात झालेल्या मारहाणीतुन हि हत्या झाली आहे. या हत्येमुळे पुन्हा एकदा कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. ड्रेनेजच्या झाकणाने पाच कैद्यांनी मारहाण करून कैद्याचा खून केला होता. कैद्यांच्या मारहाणीत खून झालेला
P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन
कोल्हापूर : काँग्रेसचे पक्षाचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील (P. N. Patil Pass Away) यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. मृत्यूशी त्यांची सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 71 वर्षांचे होते. गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव
Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता
कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने नुकताच निकाल दिला आहे. तब्बल 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना दोषी ठरवलं
Kolhapur News : मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यादरम्यान कोल्हापुरातील (Kolhapur New) एका मतदान केंद्रावर धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरात मतदान केंद्रावर रांगेत उभं असताना एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरच्या उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर ही धक्कादायक घटना घडली. काय घडले नेमके? महादेव सुतार असे मृत पावलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव
Loksabha Elections : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये आज एकूण 93 मतदारसंघात मतदान सुरू आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.
Loksabha Elections : युवराज छत्रपती संभाजीराजेंनी बजावला मतदानाचा हक्क
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये आज एकूण 93 मतदारसंघात मतदान सुरू आहे. युवराज छत्रपती संभाजीराजेंनी कोल्हापुरातून बजावला मतदानाचा हक्क. नवीन अपडेट मिळवण्यासाठी
Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये आज एकूण 93 मतदारसंघात मतदान सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीपांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क. नवीन
उज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा; माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफांची मागणी
कोल्हापूर : मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आयबी खात्याला दिली होती. मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी बोट निघाली असून त्याचे अक्षांश आणि रेखांश असे आहेत इतकी माहिती माहिती अमेरिकन एजन्सीकडून मिळाली असतानाही मुंबई पोलिस, महाराष्ट्र शासन यांना देण्याची जबाबदारी गुप्तचर संघटनेचे अधिकारी तत्कालीन अधिकारी प्रभाकर अलोक यांची होती. मात्र, खटला