कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरच्या सायबर चौक परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
काय घडले नेमके?
कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात ही अपघाताची घटना घडली. चौकामधून रस्त्या ओलांडत असताना भरधाव कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील काही जण चेंडूसारखे दूरवर फेकले गेले. हा थरकाप उडवणारा अपघात चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.
कोल्हापूरात अपघाताचा थरार ! कारच्या धडकेत 6 जण जखमी pic.twitter.com/oFjsSAhXZa
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) June 3, 2024
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चारही दुचाकींसह कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.या अपघातामध्ये जखमी झालेल्या 6 ही जणांची प्रकृती गंभीर आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : विभागीय आयुक्तांनी मतमोजणी केंद्रांना दिली भेट
Kedar Jadhav Retirement : केदार जाधवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Pune News : तृतीयपंथीयांना मिळणार मोफत उच्च शिक्षण; पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय
Girls Fight Viral Video : पार्कमध्ये तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध
Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग
Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या
Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स
Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव
Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू