Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी युवकचे कोथरूड पोलिसांना निवेदन
पुणे : महात्मा गांधी यांच्या बद्दल चुकीचे विधान केल्या प्रकरणी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड पोलीस स्टेशनचे सिनिअर पी आय हेमंत पाटील यांना देण्यात आले आहे. कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात