Police Commissioner Amitabh Gupta : बोपदेव घाट परिसरात लुटमार करून दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

Posted by - November 15, 2022

पुणे : कोंडवा पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार सनी भरत पवार वय (वर्ष 22) याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर एमपीडीए कायद्यान्वये केलेली ही ८५ वी कारवाई आहे. सनी पवार हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह सासवड पोलीस स्टेशन पुणे

Share This News