महाविकास आघाडीत जागावाटपाचे अधिकार कुणाकडे? शरद पवारांनी नावचं सांगितली
मुंबई राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव संपताच लगेचच म्हणजे 18 19 आणि 20 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका जागावाटपाच्या अनुषंगानं पार पडल्या होत्या त्यानंतर आज बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि देशाचे माजी