MVA Loksabha Formula

महाविकास आघाडीत जागावाटपाचे अधिकार कुणाकडे? शरद पवारांनी नावचं सांगितली

46 0

मुंबई राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सव संपताच लगेचच म्हणजे 18 19 आणि 20 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका जागावाटपाच्या अनुषंगानं पार पडल्या होत्या त्यानंतर आज बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि देशाचे माजी कृषी आणि संरक्षण मंत्री शरद पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे अधिकार कोणत्या नेत्यांकडे देण्यात आले आहेत यांची नावच वाचून दाखवली.

कोणत्या नेत्यांकडे जागावाटपाची जबाबदारी?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत तर काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जागावाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे नवरात्र मध्ये महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

Pune Police

Pune Police : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! सर्व राजकीय नेत्यांच्या…

Posted by - March 19, 2024 0
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी (Pune Police) जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात कोणतंही गैरकृत्य होणार नाही…
chandrakant patil

पुण्यात भाजपचं ‘राष्ट्रवादी पुन्हा…! पुण्यात चंद्रकांतदादांच्या कार्यक्रमात वाजलं अजितदादांच्या पक्षाचं गाणं ! डीजेचालक ताब्यात… पाहा

Posted by - October 28, 2022 0
पुणे : पुण्याचे पालकमंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं गाणं वाजल्याचं सांगितल्यावर तुमचा विश्वास…

पहिल्या भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Posted by - April 24, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दौऱ्यावर येत असेल भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी मुंबईत आले आहेत या सोहळ्यासाठी…

BIG NEWS : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार? भाजपाची महत्त्वाची बैठक सुरू

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकी बाबत भाजपचा पेज अधिकच वाढत चालला आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत या…
Manoj Jarange

मनोज जरांगे पाटलांचं ठरलंच! …तर अपक्ष निवडणूक लढवणार

Posted by - August 9, 2024 0
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले असून जरांगे पाटलांची सध्या शांतता राहिली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *