पुलाच्या प्रलंबीत प्रश्नासाठी समस्त ‘मांजरी’करांच्या वतीने साखळी उपोषण

Posted by - March 23, 2023

पुणे : 5 वर्षांहून अधिक काळ मांजरी रेल्वे फाटक येथे मृत अवस्थेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करून तातडीने हे काम पूर्ण करावे यासाठी मांजरीकरांच्या वतीने आज साखळी उपोषण आंदोलनाला सुरवात करण्यात आली. कुठलाही पक्ष, संघटना, संस्था यापैकी कशाचाच पुरस्कार न करता समस्त मांजरीकर या बॅनरखाली लोक एकत्र येऊन हे आंदोलन करत असून, सरकारने योग्य ती

Share This News