BREAKING : अखेर ठरलं ! बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल-तलवार’ !
मुंबई : शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा हा पेचाचा प्रश्न निवडणूक आयोगाने अखेर पूर्णतः मार्गी लावला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल असून त्यांना ‘ढाल आणि तलवार’ हे पक्ष चिन्ह निश्चित करण्यात आल आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आणि शिंदे गटास पक्ष चिन्हासाठी पर्याय