शरद पवार गटातून अजित पवारांकडे इन्कमिंग; दोन मोठे नेते करणार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश ?

POLITICS| शरद पवारांचे खासदार अजित पवारांसोबत जाणार? सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेल यांना फोन; दिल्लीच्या राजकारणात काय घडतंय?

1347 0

देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असूनअजित पवार गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.’इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान संदर्भात आता सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन करून याबाबतची नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का अशी विचारना सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे केल्याची माहिती आहे. या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांचे ऑफर धुडकावल्याची माहिती आहे. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Maharashtra Politics : राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नांदेडला यंदा मंत्रीपदाचा भोपळा

POLITICAL SPECIAL: विनेश फोगाट बजरंग पुनियानं काँग्रेस प्रवेशानं काँग्रेसला काय होऊ शकतात फायदे

POLITICAL SPECIAL EXCLUSIVE REPORT: 1962 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले तब्बल ‘इतके’ अपक्ष आमदार

Share This News
error: Content is protected !!