लोकसभा निवडणुकीनंतर जोरदार कमबॅक केलेल्या काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन आले असून काही दिवसांपूर्वीच कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचा झालेला हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी अनेक अर्थाने महत्त्वाचं मानला जातोय.
काँग्रेसला काय होणार होऊ शकतात फायदे
- विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विनेश फोगाटला विधानसभेची उमेदवारी दिली तर बजरंग पुनिया यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या दोन्ही कुस्तीपटूंच्या माध्यमातून विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
- देशात खेळाडूंना हवं तसं प्रोत्साहन मिळत नाही असा मागील अनेक दिवसांपासून आरोप होत आहे. महिला खेळाडूंच्या ही अनेक समस्या असून या प्रश्नावर काँग्रेस विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या माध्यमातून आक्रमक होण्याची शक्यता