MAHARASHTRA BUDGET| अर्थसंकल्पात कोणत्या झाल्या मोठ्या घोषणा?

1231 0

महाराष्ट्र विधानसभेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सन 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या

अर्थसंकल्पात कोणत्या झाल्या मोठ्या घोषणा 

  • महाराष्ट्राचा औद्योगिक धोरण लवकरात जाहीर करणार – अजित पवार 
  • परकीय गुंतवणुकीतून 16 लाख रोजगार निर्मिती 
  • निर्यातीच्या वाढीसाठी ही राज्यांना धोरण जाहीर केलं 
  • औद्योगिक विकासात महाराष्ट्र अव्वल
  • राज्यात सात ठिकाणी व्यापारी केंद्र उभारणार
  • ‘एमएमआर’ क्षेत्र ‘ग्रोथ सेंटर’ म्हणून विकसित करणार
  • इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात वीजदर कमी होतील
  • राज्याला वस्त्रोद्योगांचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करणार 
  • मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत दहा हजार महिलांना प्रशिक्षण
  • वाढवण बंदर विकसित करण्याचं काम सुरू
  • सिंधुदुर्गमधील देवबागमध्ये विविध विकास कामांना मंजुरी
  • अमृतकाळ राज्य रस्ते विकास आराखडा प्रस्तावित 
  • प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पातील अंतर्गत 5 हजार कोटींची काम प्रस्तावित 
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर 
  • रस्ते सुधारण्याची काम प्रगतीपथावर
  • महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाची काम प्रगतीपथावर 
  • तळेगाव ते चाकण या पंचवीस किलोमीटर चार मजली उन्नत मार्गासाठी 6,499 कोटींची मंजुरी
  • पुणे शिरूर उन्नत मार्गाचा काम हाती घेणार
  • पुण्यातील स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेला केंद्र सरकारची मान्यता
  • राज्यभरात २३७. ५ किमी मेट्रोमार्ग सुरू होणार
  • नवी मुंबई विमानतळाचा 85% काम पूर्ण
  • एसटीच्या सहा हजार बस रूपांतर सीएनजीमध्ये होणार
  • गडचिरोलीत नवीन विमानतळाच्या सर्वेक्षणाची काम
  • शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देणार
  • नदीजोड प्रकल्पास मान्यता
  • एक तालुका एक बाजार समिती योजना राज्यभर राबवणार 
  • 27 जिल्ह्यांसाठी दिवसा वीज देण्याची योजना
  • कृषी विभागासाठी 9,710 कोटींची तरतूद 
  • अन्न व नागरी पुरवठा विभागाला 526 कोटी 
  • जलसंधारण विभागाला 4,247 कोटी रुपयांचा निधी 
  • नदीजोड प्रकल्पाचा नागपूर सहज सहा जिल्ह्यांना फायदा 
  • पुण्यात दुसरा टप्प्यात दोन मेट्रो मार्गिका उभारणार 
  • शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू करणार
  • तळेगाव ते चाकण या पंचवीस किलोमीटर चार मजली उन्नत मार्गासाठी 6,499 कोटींची मंजुरी 
  • पुणे शिरूर उन्नत मार्गाचा काम हाती घेणार
  • पुण्यातील स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेला केंद्र सरकारची मान्यता 
  • राज्यभरात २३७. ५ किमी मेट्रोमार्ग सुरू होणार 
  • नवी मुंबई विमानतळाचा 85% काम पूर्ण 
  • एसटीच्या सहा हजार बस रूपांतर सीएनजीमध्ये होणार
  • गडचिरोलीत नवीन विमानतळाच्या सर्वेक्षणाची काम 
  • शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देणार 
  • नदीजोड प्रकल्पास मान्यता

MAHARASHTRA ASSEMBLY BUDGET SESSION | ‘या’ मुद्द्यांनी गाजणार अर्थसंकल्पीय अधिवेशन

Share This News
error: Content is protected !!