सोलापूर RTO कार्यालयाकडून होणाऱ्या त्रासाबाबत व्हेईकल असोसिएशनचे धरणे

276 0

सोलापूर : सोलापूर आरटीओ कार्यालयात काम करणारे सुमारे 70 प्रतिनिधी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचं आरटीओतील कामकाज, आर्थिक पिळवणूक तसेच होणाऱ्या त्रासाबाबत व्हेईकल ओनर्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन यांच्या वतीने आरटीओ कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्यात आलं.

Share This News
error: Content is protected !!