SANJAY RAUT

मुक्काम वाढला : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

175 0

मुंबई  : खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणांमध्ये इडीच्या कस्टडीमध्ये आहेत . आज कस्टडीची मुदत संपत असल्याकारणाने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं . न्यायालयाने संजय राऊत यांना आता 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Share This News

Related Post

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत ३३.०९ टक्के मतदान

Posted by - April 28, 2023 0
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. दुपारपर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान…

पिंपरी- चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय

Posted by - February 28, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे 18 उमेदवार निवडून…

मोठी बातमी! पुण्यातील रिक्षाचालकांचा संप तूर्तास स्थगित 

Posted by - November 28, 2022 0
पुणे : बेकायदा बाईक,टॅक्सीच्या विरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील रिक्षा संघटनांनी आंदोलनात सुरुवात केली होती जोपर्यंत शहरातील बाईक,टॅक्सीच्या बंद होत…

वातावरण बदलामुळे घरात सातत्याने होते आहे आजारपण ? फॉलो करा या घरगुती टिप्स

Posted by - September 24, 2022 0
गणपती झाल्यानंतर राज्यभरामध्ये पुन्हा एकदा तुफान पाऊस झाला. सध्या वातावरण मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहे. पावसामुळे आता वातावरणामध्ये गारठा देखील…

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या सर्व सदस्य आणि राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार उतरणार आंदोलनात

Posted by - January 3, 2023 0
वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती मधील सन्माननीय सदस्य संजय ठाकूर साहेब यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *