Pune News

Pune News : न्यायालयाने बंदी घातलेल्या चायनीज मांजावर कडक अंमलबजावणी करावी – नितीन कदम

3943 0

पुणे : न्यायालयाने बंदी घातलेल्या चायनीज मांजावर कडक अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत अर्बन सेल पुणे शहरचे अध्यक्ष नितीन कदम यांनी महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिले आहे.

महोदय
कारण विनंती पत्र देत आहोत की येत्या काही दिवसात संक्रातीचा सण साजरा होत आहे. भारतीय परंपरेनुसार संक्रातीला पतंग उडवून सण साजरा केला जातो.सदर पतंग उत्सव साजरा करत असताना पारंपारिक मांजा ऐवजी सध्या चायनीज मांजाचा वापर सर्रास होत आहे.. या मांजामुळे हजारो लोक गंभीररित्या जखमी होऊन काही मृत्यूमुखी सुद्धा पडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या चायनीज मांजावर बंदी घातली आहे..

आत्ताही बाजारामध्ये सर्रास चायनीज मांजा उपलब्ध असल्याचे दिसून येते. महापालिका तसेच पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रशासन अपघात होऊन नागरिकांच्या जीवावर बेतायची का वाट बघत आहे..!

सदर मांजा दिसायला अदृश्य( अगदी बारीक )असल्याने पशुपक्षी त्यामध्येअडकून जखमी होतात. पुणे शहरातल्या झोपडपट्ट्यांचा अभ्यास केल्यास बऱ्याच भागात तारा वायर्स ह्या ओपन आणि गुंतागुंतीच्या प्रमाणात आहेत.तिथेही कुठल्या प्रकारचा अपघात होऊ शकतो..

एकंदरीत पर्यावरणासाठी सुद्धा अत्यंत हानिकारक असल्याने आपणास पत्र देत आहोत की त्वरित या बंदी असलेल्या चायनीज मांजावर कारवाई करावी. अन्यथा आपल्या तीव्र आंदोलन करण्यात येईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hingoli News : पिकअप आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; बाईकचालकाचा जागीच मृत्यू

Sukhdev Singh Gogamedi : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची निर्घृणपणे हत्या

Revanth Reddy : अखेर ठरलं ! रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; हाय कमांडने केलं शिक्कामोर्तब

Share This News
error: Content is protected !!