PUNE BHAVE SCHOOL UPSC STUDENT ACCIDENT स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या १२ जणांना पुण्यातील सदाशिव पेठेत एका कारने उडविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यात भरधाव कारने यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना उडवले 12 विद्यार्थी जखमीघटनास्थळावरून
ही घटना संध्याकाळी साडे पाच वाजता घडल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळ ही घटना घडल्याचे समजते. PUNE BHAVE SCHOOL UPSC STUDENT ACCIDENT
अपघातात जखमी झालेले सर्व विद्यार्थी MPSCची तयारी करणारे होते. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
MANIKRAO KOKATE: शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार
MANIKRAO KOKATE: शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार