पुणे अग्निशमन दलाच्या जनसंपर्क अधिकारीपदी निलेश महाजन यांची नियुक्ती

511 0

पुणे : पुणे अग्निशमन दलाच्या जनसंपर्क अधिकारीपदी फायरमन निलेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी आज पत्रकाद्वारे हि घोषणा केली आहे.

अधिक वाचा : अपुऱ्या पगारामुळे पुणे महानगरपालिकेच्या शाळांकडे शिक्षकांनी फिरवली पाठ

निलेश महाजन हे फायरमन म्हणून अग्निशमन दलामध्ये कार्यरत आहेत . त्यासह जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिक वाचा : PUNE POLICE TRANSFERS : पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Share This News
error: Content is protected !!