आ. जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर खा. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा खुलासा; “हा अपघात…!”

452 0

पुणे : जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या शंकेबद्दल खासदार निंबाळकर यांनी मोठा खुलासा केला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली होती. यावर “जयकुमार गोरे यांचा अपघातचं झालं असून, कोणताही घातपात नाही असे स्पष्टीकरण खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.

अधिक वाचा : भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात

Share This News
error: Content is protected !!