अरर…! विचित्र अपघात , पहिल्या अपघातातून वाचला आणि लगेचच दुसरा अपघात , व्हिडिओ व्हायरल

433 0

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही अपघाताचे व्हिडिओ हे पाहून भीतीही वाटते पण काही व्हिडिओ पाहून अपघातग्रस्त व्यक्तीला लागले आहे.  हे लक्षात येऊन ही निर्माण झालेली परिस्थिती पाहून काय म्हणावं…? हा प्रश्न नक्कीच पडतो . आता हा व्हिडिओ पाहून देखील तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडणार आहे . पहा व्हिडिओ … 

https://twitter.com/mrwhite321/status/1560294431303106560?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1560294431303106560%7Ctwgr%5Ee47758d79ffbecd925512ef7e51f4a6d4bc1c487%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Ftrending%2Faccident-viral-video-immediately-after-surviving-one-accident-there-was-another-accident-au177-786985.html

तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की , सुरुवातीला दुचाकीवरून जाणाऱ्या या तिघा जणांचा अपघात झाला . गाडी कशाने तरी स्लिप झाली आणि हे तिघेही खाली पडले. पडल्यानंतर समोरून येणाऱ्या कार पासून तर हे वाचले पण तात्काळ रस्त्यावरून बाजूला जाण्याच्या नादात एक जण पुन्हा एका दुसऱ्या दुचाकीला जाऊन धडकतो . आणि स्वतः सोबत पुन्हा एकदा त्या दुचाकीस्वारांना देखील पाडतो . या अपघातामध्ये कोणाला किती लागले आहे हे माहिती नाही , पण सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतो आहे.

Share This News
error: Content is protected !!