Sport News

Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी

687 0

2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. या सरत्या वर्षात क्रीडा विश्वात (Sport News) कोणत्या मोठ्या घडामोडी घडल्या हे जाणून घेऊया..

भारताचा वनडे वर्ल्डकपमध्ये पराभव
घरच्या मैदानावर भारताला वर्ल्डकपने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा पराभव करत ६ व्यांदा विश्वविजेतेपद पटकावले.

मिचेल स्टार्क ठरला सर्वात महागडा खेळाडू
19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये पार पडलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर IPL च्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. 24.75 कोटी रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कचा आपल्या संघात समावेश केला.

बिशन सिंग बेदी यांचं निधन
क्रिकेटचे दिग्गज, आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे 23ऑक्टोबर रोजी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. 1967 ते 1979 पर्यंतच्या त्यांच्या शानदार कारकिर्दीत, बेदी यांनी 67 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्यांनी 266 विकेट्स घेतल्या.

साई सुदर्शनला ‘इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द वनडे सीरिज’ पुरस्कार प्रदान
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पदार्पणातच उत्तम कामगिरी केल्याने भारतीय क्रिकेटपटू साई सुदर्शनला ‘इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द वनडे सीरिज’ पदक प्रदान करण्यात आले.

हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती
मुंबई इंडियन्सने 2024 च्या IPL हंगामासाठी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तो माजी कर्णधार रोहित शर्माची जागा घेणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व ‘बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग’ ‘या’ एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन

Kolhapur News : महिलेने ‘त्या’ गोष्टीला नकार देताच आरोपीने केलेल्या कृत्याने संपूर्ण गाव हादरलं

Marathi Natya Sammelan : 100 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलन शुभारंभ सोहळ्यानिमित्त पुण्यात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Palghar Accident : पालघरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 2 चिमुकल्यांचा मृत्यू, 15 जखमी

Selfie Accident News : सेल्फी ठरला जीवघेणा ! प्रबळगडावरून कोसळून 24 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात

IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!