पुणे : पुण्यातील (Pune Accident) जांभुळवाडी येथील नवीन कात्रज बोगद्यात कार आणि एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नसले तरी प्राथमिकदृष्ट्या चालकाचे गाडीवरील नियत्रंण सुटल्यामुळे झाला असल्याचे दिसत आहे.
या अपघातात कोणती जिवीतहानी झाली कि नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश
Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल
Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द
Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल
Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या
Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं
Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल
Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला
Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला
Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू