MS Dhoni

MS Dhoni : धोनी वानखेडेवर उतरताच रचणार ‘हा’ खास विक्रम

886 0

मुंबई : आयपीएल 2024 (MS Dhoni) चा 29 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. एमएस धोनीसाठी हा सामना खूप खास असणार आहे. या सामन्यादरम्यान तो एक मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे.

काय आहे तो विक्रम?
एमएस धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. तो सीएसकेसाठी आतापर्यंत 249सामने खेळला आहे. या कालावधीत त्याने 4996 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 23 अर्धशतकांचा समावेश आहे. तो आता CSK साठी 5000 धावा करण्यापासून फक्त 4 धावा दूर आहे. जर त्याने 5 हजार धावा पूर्ण केल्या तर सीएसकेसाठी अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरू शकतो. याआधी सुरेश रैनाने हा पराक्रम केला होता. रैनाने सीएसकेसाठी 5529 धावा केल्या आहेत.

CSK साठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सुरेश रैना – 5529 धावा
एमएस धोनी – 4996 धावा
फाफ डू प्लेसिस – 2932धावा
मायकेल हसी – 2213 धावा
मुरली विजय – 2205 धावा

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशनने पुणे येथे केले ‘अस्मिता’ चे (दक्षिणी कथन) आयोजन

MI vs CSK : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा ! ‘हा’ खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता

Vishal Patil : चर्चेतील चेहरा : विशाल पाटील

युवा उद्योजक पुनीत बालन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने केले अभिवादन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेची मोठी घोषणा ! ‘या’ दिवसापासून पुन्हा सुरु करणार आमरण उपोषण

Murlidhar Mohol : नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे : मुरलीधर मोहोळ

Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Accident News : पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!