Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर

978 0

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास दोघे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी सलमानच्या घरापुढे अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा गोळीबार कोणी व का केला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. आरोपी दुचाकीवरून आले होते. त्यांच्याकडून सलमान खानच्या घराबाहेर एकूण सहा गोळ्या झाडण्यात आला. त्यातील एक गोळी ही सलमान खानच्या गॅलरीमध्ये देखील झाडण्यात आली. या गोळीबारानंतर पळून जातात आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. आरोपी पळून जातानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी पळून जाताना दिसत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Accident News : पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Nandurbar Crime

नागमोडी वळणावर पिकअपचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 23, 2023 0
नंदुरबार : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. आज सकाळी मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची…

पुण्यातील धक्कादायक घटना : “मला सोन्याचा खजिना सापडला आहे…!” असं सांगून विवाहित असलेल्या प्रेयसीला घेऊन गेला, आणि केले क्रूर कृत्य ….

Posted by - January 11, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. एका विवाहित प्रेयसीला तिच्या प्रियकराने आपल्याला सोन्याचा खजिना सापडला आहे, असे…
Sangli News

Sangli News : धक्कादायक ! सांगलीमध्ये 2 मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

Posted by - September 15, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मिरजेच्या कृष्णात धुणे धुण्यासाठी पाच परप्रांतीय तरुण गेले…
crime

#NASHIK : घरच्या लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि मुलांनी वडिलांनाच संपवले; घटना ऐकून पोलीसही चक्रावले

Posted by - March 20, 2023 0
नाशिक : नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरच्या लग्नाला आले नाहीत म्हणून पत्नी आणि…

पीएमपीच्या कंडक्टरकडून 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग

Posted by - March 29, 2022 0
पुणे- पीएमपीएमएलच्या वाहकाने एका 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *