मुंबई : वुमेन्स क्रिकेट टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा 2024 चं वेळापत्रक (T20 World Cup 2024) जाहीर झालं आहे. ICC कडून याची माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघात 23 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे आहे. स्पर्धेत भाग घेत असलेल्या एकूण 10 संघांना दोन गटात म्हणजेच 5-5 असं विभागलं गेलं आहे. पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया,भारत, न्यूजीलँड, पाकिस्तान, क्वालीफायर 1 मध्ये पात्र ठरलेला संघ यांचा समावेश असणार आहे तर दुसऱ्या गटात साउथ अफ्रीका, इंग्लंड, वेस्टइंडीज, बांग्लादेश आणि क्वालीफायर 2 मध्ये पात्र ठरलेला संघ असणार आहे.
टी – 20 वर्ल्ड कपचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे
3 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध साउथ अफ्रीका, ढाका
3 ऑक्टोबर: बांग्लादेश विरुद्ध क्वालीफायर 2, ढाका
4 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालीफायर 1, सिलहट
4 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूजीलँड, सिलहट
5 ऑक्टोबर: साउथ अफ्रीका विरुद्ध वेस्टइंडीज, ढाका
5 ऑक्टोबर: बांग्लादेश विरुद्ध इंग्लंड, ढाका
6 ऑक्टोबर: न्यूजीलँड विरुद्ध क्वालीफायर 1, सिलहट
6 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, सिलहट
7 ऑक्टोबर: वेस्टइंडीज विरुद्ध क्वालीफायर 2, ढाका
8 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिलहट
9 ऑक्टोबर: बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडीज, ढाका
9 ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालीफायर 1, सिलहट
10 ऑक्टोबर: साउथ अफ्रीका विरुद्ध क्वालीफायर 2, ढाका
11 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूजीलँड, सिलहट
11 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालीफायर 1, सिलहट
12 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज, ढाका
12 ऑक्टोबर: बांग्लादेश विरुद्ध साउथ अफ्रीका, ढाका
13 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध न्यूजीलँड, सिलहट
13 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिलहट
14 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध क्वालीफायर 2, ढाका
17 ऑक्टोबर: पहिला सेमीफायनल, सिलहट
18 ऑक्टोबर: दुसरा सेमीफायनल, ढाका
20 ऑक्टोबर: फायनल, ढाका
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Thane News : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या स्वीय सहाय्यकाचा भीषण अपघात
Parbhani Crime : महाराष्ट्र हादरला ! प्रेमाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या लेकीची केली हत्या
Maharashtra Politics : ‘फडणवीसांविरोधात रचण्यात आला होता कट’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा
Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित
KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह
Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू