Gadchiroli News Murder

Parbhani Crime : महाराष्ट्र हादरला ! प्रेमाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या लेकीची केली हत्या

384 0

परभणी : महाराष्ट्रातील परभणीमधून (Parbhani Crime) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नाव्हा गावातील 19 वर्षीय तरुणीचे गावातीलच अन्य जातीतील तरुणावर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुलीने आंतरजातीय विवाह करू नये, म्हणून पालकांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यातूनच 21एप्रिलच्या रात्री आईवडिलांनी तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपी आईवडिलांनी अत्यंत थंड डोक्याने त्याच रात्री कोणालाही ही गोष्ट समजू न देता भावकीतील मोजक्या लोकांना सोबत घेत तरुणीच्या मृतदेह गावातील स्मशानभूमीत नेऊन जाळला व पुरावा नष्ट केला.

ही गोष्ट उघडकीस येताच पोलिसांनी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहा जण अशा एकूण 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Politics : ‘फडणवीसांविरोधात रचण्यात आला होता कट’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित

KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Bachchu Kadu

Bacchu Kadu : बच्चू कडू यांचा मोठा खुलासा ! म्हणाले “गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना फोन केला; पण…”

Posted by - May 25, 2024 0
अमरावती : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेतल्या काही आमदारांसह ते सूरत गेले. ही संख्या नंतर 40 वर गेली. शिवसेनेचे…

अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना बिझनेस आयडॉल पुरस्कार जाहीर

Posted by - May 23, 2022 0
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट व्यापारी, व्यापारी संघटना आणि बिझनेस आयडॉल पुरस्काराची आज पत्रकार परिषदेत घोषणा…
Bhandara News

Bhandara News : हृदयद्रावक ! 14 महिन्यांच्या बाळाचा टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू; ‘ती’ चूक पडली महागात

Posted by - October 27, 2023 0
भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका 14 महिन्यांच्या बाळाचा टाकीत…
car Accsident

देवदर्शनाहून परतताना कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत

Posted by - May 6, 2023 0
सांगली : सध्या राज्यातील अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगलीमध्ये असाच एक भीषण अपघात झाला आहे.…
Satara Firing

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Posted by - December 28, 2023 0
सातारा : सातारा शहरात (Satara Firing) काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *