सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राज्य सरकारचा पुरस्कार केला परत (व्हिडीओ)

457 0

राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राष्ट्रपिता महात्म या गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार परत केला आहे.

Share This News
error: Content is protected !!