Pune Porsche Car Accident

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांना 30 मेपर्यंत पोलीस कोठडी

581 0

पुणे : पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) आज पहाटेच्या सुमारास ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी आज पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

का करण्यात आली अटक?
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर आरोपीची सकाळच्या वेळेत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पल बदलले होते. यामुळे केसची संपूर्ण दिशाच बदलली.

30 मेपर्यंत पोलीस कोठडी
या दोघांना आज न्यायालयात दाखल केले असता त्यांना 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकण्यासाठी विशाल अग्रवालने ‘इतके’ पैसे मोजले; समोर आला आकडा

Johnny Wactor : खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या

Maharashtra Rain Alert : एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे महाराष्ट्रावर घोंगावतंय ‘हे’ संकट; IMD कडून हायअलर्ट जारी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डंपरने झोपेत असलेल्या कामगारांना चिरडले

Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!