पुणे : पुण्यातील (Pune News) वानवडी परिसराच्या हद्दीतील वाडकर मळा शेजारी असलेल्या सोनाराच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये चोरटयांनी लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
या दरोड्याची माहिती मिळताच घटनास्थळी डीसीपी आर राजा, सपोआ इंगळे यांच्यासह स्थानिक पोलीस दाखल झाले आहेत. भरदिवसा हा दरोडा टाकण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Avinash Bhosale : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर
Pune Fire : पुण्यातील खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलला लागली आग
Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल