पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग आराखड्यावरील हरकती सूचनांची सुनावणी (व्हिडिओ)

552 0

पुणे- आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग आराखड्यावरील सुनावणीला सुरुवात झाली असून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ही सुनावणी होत आहे.

या हरकती सूचनांसाठी निवडणूक आयोगाकडून यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एक फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग आराखडा तयार झाल्यानंतर राष्ट्रवादी वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी नियमबाह्य प्रभागरचना झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यात येणार होत्या त्यानुसार आज व उद्या या प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी होणार आहे.

Share This News

Related Post

माळुंगा गावाला तातडीची मदत ; पुणे महापालिकेची तातडीची मदत

Posted by - July 13, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित…
Sangli News

Sangli News : मिरजमध्ये युवा अभियंत्याने गणपतीसाठी साकारला 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा

Posted by - September 23, 2023 0
सांगली : सांगलीमधील (Sangli News) मिरज या ठिकाणी सुदन जाधव या अभियंत्याने घरातील गणपतीसमोर बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे. थर्मोकाल…

#BIG BREAKING : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी ? वाचा सविस्तर

Posted by - February 4, 2023 0
पुणे : येत्या 26 फेब्रुवारी रोजी कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे भाजपचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि…
Mangaldas Bandal

मंगलदास बांदलांच्या घरावर ईडीचे छापे; सहा तासाहून अधिक वेळ सुरू आहे कारवाई

Posted by - August 20, 2024 0
पुणे: जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या महंमदवाडी शिक्रापूर बुरुंजवाडी येथील निवासस्थानांवर ‘ईडी’ने छापेमारी केली आहे. मागील सहा…

देशाचे नवे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचं पुण्याशी खास कनेक्शन

Posted by - November 11, 2022 0
पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत हे पद गुणवत्तेवर मिळवले. या चंद्रचूड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *