Narendra Modi

Pune Loksabha : पुण्यात ‘या’ दिवशी होणार मोदींची जाहीर सभा

317 0

पुणे : पुणे लोकसभेचे (Pune Loksabha) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. यावर्षी पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, वंचितकडून वसंत मोरे तर एमआयमकडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे लोकसभेचा इतिहास पाहता या ठिकाणी काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व होते मात्र 2014 च्या लोकसभेपासून या ठिकाणी भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. यादरम्यान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेचा मुरलीधर मोहोळ यांना किती फायदा होतो हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Share This News
error: Content is protected !!