Pune Ganpati

Pune Ganpati : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन; 9 तासांपेक्षा जास्तवेळ चालली मिरवणूक

1733 0

पुणे : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं (Pune Ganpati) विसर्जन पार पडलं आहे. गणपती विसर्जनाची ही मिरवणुक 9 तासांपेक्षा जास्त वेळ चालली. मानाचा पहिल्या कसबा पेठ गणपतीचं 4 वाजून 36 मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं, तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं 5 वाजून 12 मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं.

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमचं 5 वाजून 53 मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं, तर तुळशीबाग या मानाच्या चौथ्या गणपतीचं विसर्जन 6 वाजून 32 मिनिटांनी करण्यात आलं. मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचं विसर्जन 6 वाजून 59 मिनिटांनी करण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

पुनरागमनायच! मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीचं विसर्जन

Posted by - September 17, 2024 0
पुणे: आज अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन. राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून पुण्यामध्येही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली…
Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

Posted by - June 13, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज…
Birthday Celebration

चर्चा तर होणारंच ! पुण्यातील ‘या’ गावाने एकाच दिवशी साजरा केला 51 जणांचा बड्डे

Posted by - June 2, 2023 0
पुणे : 1 जून हा वाढदिवस (Birthday) दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक लोकांचा वाढदिवस याच दिवशी साजरा केला जातो.…

मोठी बातमी : भेकराईनगर परिसरातील नागरिकांचे चौकात रास्ता रोको आंदोलन; दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक संतप्त; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Posted by - December 19, 2022 0
पुणे : अनेक दिवसांपासून भेकराईनगर परिसराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याच्याच निषेधार्थ आज संतप्त स्थानिक नागरिकांनी भेकराईनगर येथे पुणे सासवड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *