Shivajinagar Metro

शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन करावे राष्ट्रवादीची मागणी

830 0

पुणे : आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर च्या वतीने पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनला पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन असे करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.तसेच योग्य तो बदल न केल्यास तमाम शिवप्रेमींच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Letter

Share This News
error: Content is protected !!