पुणे: पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून सकाळी 11 वाजता 35 हजार 002 क्यूसेक करण्यात आला आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार निसर्गात वाढ अथवा कमी असल्याचं जलसंपदा विभागाने सांगितला आहे