Daund Accident

Daund Accident : कुस्ती खेळण्यासाठी जाणाऱ्या पैलवानांचा टेम्पो उलटल्याने भीषण अपघात

556 0

पुणे : पुण्यातील दौंडमधून एक भीषण अपघाताची (Daund Accident) घटना समोर आली आहे. या अपघातात कुस्ती खेळण्यासाठी चाललेले पैलवान जखमी झाले आहेत. पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहनाने डिव्हाइडर वर असलेल्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनामध्ये बसलेले 10 ते 12 पैलवान जखमी झाले आहेत. या जखमी पैलवानांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. हे सर्व पैलवान दौंड मधून अहमदनगर सांगली महामार्गवरून श्रीगोंदाकडे चालले असताना हा भीषण अपघात झाला. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
दौडमध्ये घडलेला हा अपघात रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये एक टेम्पो भरधाव वेगाने येताना दिसत आहे. या टेम्पोच्या मागच्या हौद्यात 10 ते 12 पैलवान बसलेले दिसत आहेत. चालकाचं अचानक नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजकावर असलेल्या विजेच्या खांबावर टेम्पो आदळला. ही धडक इतकी जोराची होती की टेम्पो जाग्यावर उलटला.

यावेळी हौद्यात बसलेले सर्वजण डांबरी रोडवर पडले. यामध्ये 10 ते 12 पैलवान जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या पैलवानांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shahu Maharaj : कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंनी केली अधिकृत घोषणा

Pankaja Munde : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पुण्यात घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट

MS Dhoni : रोहित पाठोपाठ धोनीचाही झाला गेम; चेन्नईला मिळाला नवा वारसदार

Nargis Antulay : राज्याचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

Election Knowledge : निवडणुकीवेळी जप्त केलेले पैसे आणि दारूचं निवडणूक आयोग काय करतं?

Vasant More : वसंत मोरेंचं ठरलं ! पुणे लोकसभेत ‘एकला चलो रे’ चा नारा?

Sonam Wangchuck : सोनम वांगचुक यांचं पुन्हा एकदा आमरण उपोषण

Gold Rate : सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

पुण्यात धक्कादायक प्रकार : वडिलांसमान असलेल्या काकानेच केले दोन सख्या बहिणींवर अत्याचार

Posted by - January 23, 2023 0
पुणे : कामानिमित्त दिल्लीला गेलेल्या आई-वडिलांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना त्यांच्या काकाकडे राहण्यास ठेवले. पण वडिलांसमान असलेल्या काकांनच या मुलींचा…
Viral Dance Video

Viral Dance Video : सोनाली कुलकर्णी-फुलवा खामकर यांनी भर पावसात गारवा गाण्यावर केला डान्स

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाचे एक वेगळे स्थान असते. अनेकजण या पावसाचा मनमुराद…

मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे द्या – विनायक मेटे

Posted by - March 14, 2022 0
गेले 2 -3 वर्षा पासून मराठा समाजला आरक्षन हे महविकास आघाडी सरकारने अजून दिले नाही.महानगरपालिका निवडणूका या जवळ आल्या तरी…

महत्वाची बातमी : रिक्षा चालकांच्या आंदोलनाला यश ; पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सी कंपनीला सेवा बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश !

Posted by - January 13, 2023 0
पुणे : पुण्यातील रॅपिडो कंपनीला हायकोर्टाने सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे, असे म्हणायला…
Crime

पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांची ती सामूहिक आत्महत्या नव्हतीच; समोर आलं धक्कादायक सत्य 

Posted by - January 15, 2023 0
पुण्यातील मुंढवा भागात घडलेल्या सामूहिक आत्महत्येला वेगळं वळण आलंय. ती घटना सामूहिक आत्महत्या नसून शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यानं इंजिनिअर मुलानंच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *