पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस; अग्निशामक दलाकडे आठ ठिकाणी पाणी साठल्याच्या तर पाच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याची नोंद

172 0

पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार सुरू आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं थैमान बघायला मिळत आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी प्रचंड मुसळधार पाऊस पडला होता.

पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले असून झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन तासात कोसळणारया मुसळधार पाऊसामुळे अग्निशमन दलाकडे 8 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना तर 5 ठिकाणी झाडपडीच्या नोंदी आल्या असून अग्निशमन अधिकारी व जवान प्रत्यक्ष घटनास्थळी काम करत आहेत.

या ठिकाणी साचलं पाणी

  • 1)चंदननगर पोलिस स्टेशन 
  • 2) वेदभवन, कोथरुड 
  • 3) वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड 
  • 4) लमाण तांडा, पाषाण 
  • 5) सोमेश्वर वाडी, पाषाण 
  • 6) वानवडी, शितल पेट्रोल पंप 
  • 7) बी टी कवडे 
  • 8) काञज उद्यान

एकूण झाडपडीच्या घटना

1) एनसीएल जवळ पाषाण

2) साळुंखे विहार, कोंढवा

3) ज्योती हॉटेल जवळ कोंढवा

4) चव्हाणनगर

5) रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन

 

Share This News

Related Post

पुणे शहराला पुन्हा “ऑरेंज अलर्ट”; पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Posted by - July 12, 2024 0
पुणे शहरातील घाटमाथ्यांवर आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात नैऋत्य मोसमी…
Mumbai Pune Highway

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Posted by - January 24, 2024 0
मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येत आहे. ही…

पुणे : धायरीतील इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आगीची घटना, २ जखमी VIDEO

Posted by - December 18, 2022 0
पुणे : आज दिनांक १७•१२•२०२२ रोजी राञी ०७•४१ वाजता धायरी, डिएसके विश्वजवळ, गणेश नक्षञ को ऑप सोसायटी येथे आग लागल्याची…

मोठी बातमी : भेकराईनगर परिसरातील नागरिकांचे चौकात रास्ता रोको आंदोलन; दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक संतप्त; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Posted by - December 19, 2022 0
पुणे : अनेक दिवसांपासून भेकराईनगर परिसराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. याच्याच निषेधार्थ आज संतप्त स्थानिक नागरिकांनी भेकराईनगर येथे पुणे सासवड…

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ जाहीर

Posted by - January 30, 2022 0
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *