पुणे अपघातप्रकरणी मोठी अपडेट; रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना केली अटक

223 0

पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आलं असून गुन्हे शाखेनं रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे..

अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवाल यांना रक्ताचे नमुने बदलण्यात मदत केल्याची बाब आता पोलीस तपासात उघड झाली आहे.

आदित्य अविनाश सूद आणि सतीश मित्तल अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. पोलिसांच्या या कारवाईने या अपघात प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे

Share This News
error: Content is protected !!