शिरूर : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवारांना त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार फार मोठे नेते आहेत त्यांच्यावर मी काय बोलणार? ते कायम मार्गदर्शक ठरलेत मात्र पालकमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात जास्तीचा निधी दिला असता तर विकास कामे जास्त झाली असती असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते अजित पवार?
एका खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं. आता त्यांना आंदोलन सुचत आहेत. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते इतकंच नाही तर दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे बोलत होते. गेल्या पाच वर्षांत यांची भूमिका काय होती आणि गेल्या काळात तुम्ही कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघात पाहिलं, असा टोला अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना लगावला होता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या
Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका
Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील
Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर
Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात
Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का
Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या
WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन