ANJALI DAMANIYA VIRAL POST

ANJALI DAMANIYA VIRAL POST: सुषमा अंधारे अजित पवार गटात जाणार? अंजली दमानियांच्या मेसेजने खळबळ

647 0

ANJALI DAMANIYA VIRAL POST मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या ब्रॉडकास्टिंग ग्रुपवर “सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार?” असा मेसेज टाकून खळबळ उडवून दिली आहे (ANJALI DAMANIYA VIRAL POST).

या मेसेजवरून आता दमानिया आणि अंधारे यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली आहे. दमानिया यांच्या मेसेजनंतर सुषमा अंधारे यांनी आपण अजित पवार गटात जाण्याचा दावा फेटाळून लावला आहे.

https://youtu.be/0eUrPdsajro?si=g5JslkaRvXjOxkzC

पत्रकारांशी संपर्कात राहण्याच्या उद्देशाने अंजली दमानिया यांनी एक ब्रॉडकास्टिंग ग्रुप तयार केला आहे. त्यावर दमानिया यांनी सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार? असा मेसेज पाठवला होता. या मेसेजवरून वादळ उठल्यावर अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करून दमानिया यांना खडसावले आहे.

“अंजली दमानिया तुम्हाला किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस.. कधीतरी अधिकृत माहिती घेत चला ब्रॉडकास्टिंगवरील मेसेजचा अर्थ काय घ्यायचा ? असा सवाल अंधारे यांनी या पोस्टमधून विचारला आहे.

दमानिया या माझ्या पीआर टीममध्ये काम करीत आहेत की, त्यांनी ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे, अशी विचारणाही अंधारे यांनी केली आहे. दमानिया यांना प्रसिद्धी झोतात राहण्याची खूप हौस आहे. त्यामुळे केवळ चर्चेत राहण्यासाठी त्या चुकीची बातमी पसरवत असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.

DHANAJAY MUNDE ON ANJALI DAMANIYA | अंजली दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

Exclusive Report : महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या ‘त्या’ शपथविधीला तीन वर्षे पूर्ण

POLITICAL SPECIAL EXCLUSIVE REPORT: 1962 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले तब्बल ‘इतके’ अपक्ष आमदार

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT ON BRS : बसवायला राजकीय बस्तान निवडलं तीर्थस्थान

CHANDRAKANT PATIL: चांदणी चौकातील आपघातातील जखमींसाठी चंद्रकांत पाटील सरसावले 

TOP POLITICAL INFO: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘असे’ नेते ज्यांना कायमच मुख्यमंत्रीपदानं दिली हुलकावणी दिलीय

TOP POLITICAL किस्से: जेव्हा.. शरद पवार यांना पराभूत व्हावं लागलं होतं

Anil Babar : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

BJP MLC CANDIDATE| भाजपकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर

 

Share This News
error: Content is protected !!