चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक रणधुमाळी : चिंचवड विधानसभेत दोन उमेदवार आले आमने-सामने; नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी
चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आज महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान आज अर्ज भरून जात असताना दोन उमेदवार आले आमने-सामने आले. यावेळी नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे कार्यकर्त्यांमध्ये यांच्या जोरदार घोषणाबाजी झाली आहे.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1622883069253279744?s=20&t=IiwRrPqumbrTrdvZdKhPmQ
