नुकताच आझाद मैदानावर (Azad Maidan) झालेल्या शपथविधी समारोहात (Oath Ceremony) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची (Maharaahtra CM) शपथ घेतली.
तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy Chief Minister) शपथ घेतली.
महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री (BJP CM) झाल्यानंतर भाजपशासित राज्यांच्या संख्येत ‘एक’नं वाढ झाली आहे.
कोणत्या राज्यात आहेत भाजपाचे मुख्यमंत्री?
- महाराष्ट्र – देवेंद्र फडणवीस
- अरुणाचल प्रदेश – पेमा खांडू
- आसाम – हिमंता बिस्वा सरमा
- छत्तीसगड – विष्णूदेव साय
- गुजरात – भूपेंद्र पटेल
- गोवा – प्रमोद सावंत
- राजस्थान – भजनलाल शर्मा
- मध्यप्रदेश – मोहन यादव
- हरियाणा – नायबसिंह सैनी
- मणिपूर – एन. बिरेन सिंह
- त्रिपुरा – माणिक साहा
- ओडिशा – मोहन चरण माझी
- उत्तरप्रदेश – योगी आदित्यनाथ
- उत्तराखंड – पुष्कर सिंह धामी
‘या’ राज्यात मित्रपक्षाच्या मदतीने भाजपा सत्तेत ?
- बिहार – नितीश कुमार
- मेघालय – कॉनरॅड संगमा
- आंध्र प्रदेश – एन. चंद्राबाबू नायडू
- सिक्कीम – प्रेमसिंग तमांग
- पुद्दुचेरी – एन. रंगास्वामी
- नागालँड – नेफियू रिओ
TOP POLITICAL किस्से: जेव्हा.. शरद पवार यांना पराभूत व्हावं लागलं होतं