आज 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सध्या कसं आहे पक्षीय बलाबल
राज्यनिहाय पक्षीय बलाबल
सध्या पाचही राज्यांमधील पक्षीय बलाबल काय आहे याबाबत जाणून घेऊयात…
उत्तर प्रदेश विधानसभा
एकूण जागा (403)
भाजप 325
समाजवादी पक्ष 47
बसपा 19
काँग्रेस 7
———————
मणिपूरएकूण जागा (60)
भाजपा 21
काँग्रेस 28
स्थानिक पक्ष 11
——————–पंजाब
एकूण जागा (117)
भाजप 3
काँग्रेस 77
आप 20
अकाली दल 15
——————–
गोवाएकूण जागा (40)
भाजपा 17
कॉंग्रेस 13
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 3
गोवा फॉरवर्ड 3
———————–उत्तराखंड
एकूण जागा (70)
भाजपा 57
काँग्रेस 11
स्थानिक पक्ष 2