MVA Loksabha Formula

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही

432 0

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी सर्व पक्षांकडून (Maharashtra Politics) जागावाटपांची तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपावरून मतभेद कायम असल्याचे समजत आहे.

मविआचे अजूनही 15 जागांवर एकमत नाही
महाविकास आघाडीत 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण झालं असून 15 जागांचा तिढा मात्र कायम आहे.10 जागांवर कांग्रेस विरुद्ध शिवसेना मतभेद तर उर्वरीत 5 जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि कांग्रेस नेत्यांच्या 5 किंवा 6 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम फाॅर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मविआमध्ये मतभेद असणाऱ्या जागा
औरंगाबाद
जालना
हिंगोली
कोल्हापूर
मुंबई दक्षिण मध्य
उत्तर पूर्व मुंबई
यवतमाळ-वाशिम
अमरावती
रामटेक
शिर्डी

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide