Loksabha 2024

Lok Sabha Election : विदर्भातील ‘या’ 5 जागांवर होणार रंगतदार लढती

346 0

नागपूर : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) पहिला टप्प्यासाठी मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील उमेदवादर निश्चित झाले आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा – गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. या जागांवर काँग्रेस आणि भाजप शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील चित्र आता स्पष्ट झाले आहे.

विदर्भात कशी असणार लढत?
नागपूर – नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध आ.विकास ठाकरे (काँग्रेस)
रामटेक – राजू पारवे (एकनाथ शिंदेंची शिवसेना) विरुद्ध रश्मी बर्वे (काँग्रेस)
गडचिरोली – अशोक नेते (भाजप) विरुद्ध डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)
भंडारा – गोंदिया सुनील मेंढे (भाजप) विरुद्ध प्रशांत पडोळे (काँग्रेस)
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आ. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : पवारांचं टेन्शन वाढलं ! शिवतारेंनंतर आता ‘हा’ नेता लढवणार बारामती लोकसभा

Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Phalakasana : फलकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!