Jayant Patil

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

456 0

मुंबई : ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. श्री. जयंतराव पाटील (Jayant Patil) यांच्यातर्फे व पक्षातर्फे सर्व वृत्तवाहिनींच्या पत्रकार आणि प्रतिनिधींना जाहीर निवेदन देण्यात आले. माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भारतीय निवडणूक आयोगातर्फे ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ व पक्षाचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या दोन्ही गोष्टी पूर्णतः स्पष्ट झालेल्या आहेत. तरी, पत्रकार व प्रतिनिधींनी पक्षाचे संपूर्ण नाव घेऊन उल्लेख करावा. कृपया कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News
error: Content is protected !!