RSS

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संघ ॲक्टिव्ह; उद्या पुण्यात होणार महत्त्वाची बैठक

132 0

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची समन्वय बैठक उद्या रविवार, दि. 1 सप्टेंबर रोजी होत आहे. स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये दिवसभर होणार्‍या या बैठकीत संलग्न विविध 47 संस्थांचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील.

यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय जनता पक्ष, विज्ञान भारती, संस्कार भारती यासह विविध संघटनांचे प्रांत स्तरावरील पदाधिकारी बैठकीत सहभागी असतील.

या बैठकीत श्री. बाळासाहेब चौधरी, पश्चिम क्षेत्र कार्यवाह उपस्थित असणार आहेत.

*या बैठकीत संघ शताब्दीच्या निमित्ताने चर्चा करण्यात येईल सोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक : कोयता गॅंग मधील 7 अल्पवयीन मुलांची बाल निरीक्षण गृहात केली होती रवानगी; भिंतीला शिडी लावून असे झाले फरार

Posted by - January 31, 2023 0
पुणे : शहरातील कोयता गॅंग मधील सात अल्पवयीन मुलांची रवानगी येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृहामध्ये करण्यात आली होती.…
Warner Retirement

डेव्हिड वॉर्नर याची ‘टेस्ट क्रिकेट’मधून निवृत्ती

Posted by - June 3, 2023 0
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (WTC Final) सामन्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला (Australia) मोठा धक्का देणारी बातमी…

खड्ड्यांचे पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने स्वारगेट येथे आंदोलन ; रस्त्यावरील खड्यांमध्ये सोडली बदके आणि कागदी होड्या

Posted by - July 20, 2022 0
पुणे : शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, गेल्या काही…

‘हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा’ प्रसाद लाड यांचे शिवसेनेला आव्हान

Posted by - May 16, 2022 0
मुंबई- एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. त्यावरून राज्यातील…
Katewadi Gaon

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ काटेवाडीमधील ग्रामस्थ आले एकत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - June 11, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी बारामतीकरांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *