मी मर्द शिवसैनिक ; देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊतांचे प्रतिउत्तर

499 0

मी तर खुलेपणाने चौकशीला तयार असल्याची घोषणा केली होती. कुठेही बोलवा, मी बोलवायला तयार आहे. पण संजय राऊत मात्र पत्रकार परिषद घेऊन मला का बोलावलय ? असा प्रश्न करत असतात, असे ते का म्हणतात ?

असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही, अशा भाषेत राऊतांनी या विधानाला उत्तर दिले आहे.

संजय राऊत जे म्हणाले, त्यांना मी सांगू इच्छितो की मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. मला जरी प्रीव्हिलेज असल तरीही मी सांगितले की मी जाणार आहे. मला तर सरकारने विनंती केली की येऊ नका, पोलिसांनी सांगितले की आम्ही पोलीस पाठवतो. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. पण संजय राऊतांवर अशी परिस्थिती आल्यावर ते का घाबरतात ? ते केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पत्रकार परिषद घेऊन का आरोप करतात ? मला का बोलावता अस ते का म्हणतात ? याच उत्तर त्यांनी दिली पाहिजे. या विधानाला संजय राऊत यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे.

Share This News
error: Content is protected !!