Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर
छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा होता. मात्र आता हा दौरा रद्द करण्यात आल्याचे समजत आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द केल्याचे समजत आहे.या दौऱ्याला सकल मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला होता.
अशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांनी मराठा आंदोलकांची धरपकड सुरू केली होती. अजित पवार यांच्या गंगापूर दौऱ्याला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. त्यातच आता हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द करण्यात आला आहे.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1730936694231183454
गंगापूरमध्ये होणाऱ्या 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात येणार होतं. मात्र अजित पवारांच्या या दौऱ्याला सकल मराठा समाजाने विरोध दर्शवला होता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू
World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?
Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर
Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
