Sharad Pawar

Bhiwandi News : भिंवडीत काँग्रेसचे 18 नगरसेवक 6 वर्षांसाठी अपात्र; राष्ट्रवादीला मोठा झटका

544 0

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi News) महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध (Bhiwandi News) मतदान करणारे काँग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक 6 वर्षांसाठी अपात्र ठरले आहेत.अपात्रतेचा निर्णय नगरविकास विभागाने दिला आहे.

Mira Road Murder Case: ‘त्या’ एका मेसेजमुळे झाली हत्या? सरस्वतीच्या WhatsApp चॅटमधून मोठा खुलासा

काँग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार रिषिका रांका यांच्या विरोधात काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी मतदान केले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी महापौर जावेद दळवी यांनी नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर (Bhiwandi News) हा अपात्रतेचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!